माधवसाहेब,

परिक्षांमध्ये, कठीण पेपर लीहीतांना कींवा मुलाखतीला सगळ्यांचीच ततपप होते व टेंशन पण खूप येते. वर्णन छान केले. एक दोन नोकरी केली की मग मुलाखतीची सवय होऊन जाते मग काही वाटत नाही.