गरजेपुरते बघा सुजनहो नको फ़ुकाची चंगळ
अन्न , निवारा , वस्त्र , बचत उद्याला , जीवन करूया मंगल
जसे लागती शोध तसे ते ठरती उद्याला घातक
विरूद्ध मत हे नसे परंतु करा विचार विधायक.