काही खरेदी करताना आपल्या श्री/सौ/मित्र/मैत्रीण यांना दाखवायचे असेल आणि ते तिथे नसतील तर चटकन छायाचित्र काढून पाठवता येते.
अपघात झाला तर चटकन छायाचित्रे काढता येतात ते विम्यासाठी (आणि पोलिसासाठी) उपयोगी पडू शकतात.
दुरूपयोग सुद्धा अनंत आहेत. वापर करणाऱ्यांवर अवलंबून आहे.