ध्रुव महोदय,
आपल्याशी सहमत.
टीनेजर म्हणजे ज्यांचे वय थर्टीन, फोर्टीन, ..., नाईंटीन आहेत ते. १६ ते २२ नाही.
२० ते २९ वयोगटाला बोली भाषेत 'ट्वेंटी समथिंग' म्हणतात.
टीनेज ला मराठीमध्ये 'पौगंडावस्था' म्हणतात. तर टीनेजर ला पौगंडावस्थेतला/ली मुलगा/मुलगी असे म्हणतात.