मिलिंद, उत्तम कविता !! मला शेवटचं कडवं फारच आवडलं. त्यातुन एका नैसर्गिक नात्याची जवळीक उलगडते. एक चांगली कविता मनोगतवर पाठ्वल्याबद्दल धन्यवाद!!