संभाजी राजेंनी आणखीन १० वर्षे राज्य केले असते तर नक्की औरंगजेबाचा पाडाव केला असता. शिवाजी राजेंचा मृत्यु नैसर्गीक नव्हता. त्यांच्यावर स्लो पॉइजनींग केले गेले असा एक समज आहे तो खरा का ? शहाजी राजेंनी जिजाबाईंकडे पूर्ण दुर्लक्ष केले होते असाही एक समज आहे तो ही खरा आहे का ?
कोणी ह्या बद्दल माहिती देईल का ?