सर्वसामान्य माणसाचा एक स्वभावधर्म असतो. तो म्हणजे जे काम आवडत नाही किंवा करायचे नसेल त्यासाठी तो काहीतरी कारणे शोधत राहतो.
प्रपंच सुखाचा करणे म्हणजे परमार्थ. 
या अभंगाच्या निरुपणातील ही वाक्ये एकदम पटली.

श्रावणी