रोहिणीवहिनी,

डाळवड्याची कृती दिल्याबद्दल आभार.

डाळींच्या प्रमाणाची भौमितिक माला पाहून मौज़ वाटली. पावाच्या अर्ध्या भागास आतपाव हा शब्द वापरता येईल काय?

आपला
(भौमितिक) प्रवासी