माधवराव,

फोडणीच्या भाताची पाककृती आवडली. अन्न वाया न घालवता त्यापासून किती छान पदार्थ करता येतो ह्याचे उत्तम उदाहरण.

आपला
(भातप्रेमी) प्रवासी