मिलिंदराव,
कवितेत एक विशिष्ट मनस्थिती अत्यंत प्रभावीपणे व्यक्त झाली आहे.
स्वप्न वेगळे, ध्येय वेगळे असूनही
विषयापुरती एकतानता, नकोच ते
वा!
शेवटच्या ओळीत आपले नाव अप्रत्यक्षपणे आले आहे. प्रत्यक्ष आले असते तर रचना मक्ताबंद झाली असती. आहे तशीही छानच आहे.
आपला
(मक्ताप्रेमी) प्रवासी