गीता, सुभाष,
धन्यवाद.
सुभाष,
बाहेरगावी गेलो होतो , त्यामुळे या कट्ट्याची दैनंदिन वारी चुकली. अन्यथा, कट्टासक्त रोजची खेप चुकवेल का?

आपला कट्टर कट्टेबाज,
मिलिंद