प्रभाकर काका

मी केशरी दूध करून बघेन ह्या आठवडा अंती कारण मला वेळ झाला नाही मागील आठवड्यामध्ये...असो !! पुर्वी मी फक्त वेलची पावडर आणि केशर घालत असे..आता बरेच जिन्नस वाढले आहेत तुमच्या पाककृती नुसार

एक सांगा जायफळ घालतात का हो.. ह्या दुधामध्ये..?? कुणाकडून तरी एकले होते.. आठवत नाही नक्की..!!

गार्गी