रोहिणी ताई,

आमच्याकडे फक्त उडदाच्या डाळीचे हेच वडे बनवतात. इतर डाळी टाकूनही छान लागत असतील - करून पाहावे लागतील.

ह्याचे कच्चे पीठ (तयार मिश्रण - तळण्याच्या पूर्वी) चवीला मस्त लागते. मी तर वाटीत घेऊन तेच खात बसतो. पण मग नंतर.........

माधव कुळकर्णी.