धन्यवाद श्री. प्रवासी;
हे आपल्या संस्कृतीतच आहे - फोडणीची पोळी (कुस्करा) केल्याने पण आदल्या दिवशीच्या पोळ्या व्यवस्थित वापरता येतात.
शेवटी - अन्न हे पुर्णब्रह्म !
माधव कुळकर्णी.