वॉव, सोडे म्हणजे चोखंदळांचा स्वर्ग.....

सोड्यांमध्ये स्वतःची 'जान' असल्या कारणाने 'मिलावट' नको, असे वाटते.

सोड्यांची भजी ऐकून माहित आहेत, जाणकारांकडून शिकली पाहिजेत.