वा मिलिंद,

सुंदर काव्य आहे.

पेट न घेई मन आताशा
षंढ जसा मी जगतो आहे

का शिवबा ह्या तुझिया राज्यी 
बोल मराठी दबतो आहे

मुंबई मधिल मराठी माणसाची स्थिती प्रत्यक्षात मांडली आहे.

आनंद भातखंडे.