रोहिणी,
कालच डाळवांगे केले होते. अप्रतिम झाले होते. माझ्या मित्रांनाही खूप आवडले.
एक चमचमीत पाककृती दिल्या बद्दल धन्यवाद.