हा घ्या दुवा... मयुरेश वैद्य यांचा प्रतिसाद वाचा.
मदत हवी आहे. फोटो कसे अपलोड करावे
तोच प्रतिसाद खाली चिकटवला आहे-
आपल्याला हवी असलेली छायाचित्रे जिओसिटिज सारख्या फ़्री साईटवर अपलोड करा. त्याची लिंक कॉपी करा. जिओसिटिजवर लॉगीन करण्यासाठी, याहूचा आडी व पासवर्ड वापरू शकता.
मग, इथे HTML वर क्लिक करा. आपल्याला मजकुराचा कोड दिसेल. त्याठिकाणी, <img src="आपली कॉपी केलेली लिंक इथे चिटकवा"> मध्ये ती चिटकवा. उदाः असे. दोन चित्रांमध्ये जागा सोडायची असल्यास "<br>" व ओळ हवी असल्यास "<hr>" असे HTML मध्ये लिहावे. प्रयत्न करून पहावा. न जमल्यास माधव म्हणालेत तो पर्याय वापरावा.
मयुरेश वैद्य.
===