मीराताई,
एकूण भट्टी छान जमली आहे. वेदुबाईंना अधिक स्फूर्ती न येवो.
लगोलग तिला दिले धाडुनी मनोगतावरती
भाग्य थोर हे इथे नसे "साभार परत"ची भिती -
म्हणून तर आपण धाडस करतो लिहिण्याचे. कुणी वाचो अथवा न वाचो; माझा निर्मितीचा सोहळा आणि आनंद कोण हिरावून घेणार??
वृत्त,छंद आणि यमक ह्यापेक्षा मनोगत व्यक्त होणे महत्वाचे.
मग ते गणितातले असो की काव्यातले. नाही का?