मीराताई

मस्तच जमली आहे कि कविता! आणि आमच्या सारख्या न-कवींची मनोवस्था सहीच मांडली आहेत.

विलास म्हणाले तसं, कवितेचं गणित जुळलेलं दिसतंय.... फक्त असंच गणिताची कविता जर करता आली तर काय बहार येईल नाही?

आपला, वाचक, आनंदी...