वा मीरा,

एका कवितेचा आणि कवियत्रीचा जन्म स्वागतार्ह आहे...

सुंदर आणि विनम्र कविता.

क्रूरपणाने पुढे म्हणाले "एक गोष्ट ही खरी
यापरीस ती आगगाडीची समय-सारणी बरी!"

अशी वस्तुस्थिती नसली तरी विनोद खास आहे.

अभिनंदन.