यमके जुळली आहेत आणि चालीत म्हणता येते आहे; शिवाय गालात हसूही येते आहे. आणखी काय हवे? मस्त कविता, मीराताई. (एखादे मातृजनुक मधूनच व्यक्त होते आहे असे दिसते!)