मीराताई, तुम्हांला पण लागण झाली का ? बऱ्याच दिवसांत काही लिहिले नव्हते तुम्ही. यानेच पछाडले होते वाटत. हाहा! मस्त कविता आहे. समस्त मनोगतींचे मनोगत जणू. वृत्त/छंद आपल्याला काही कळत नाही बुवा पण यमक छानच जुळले आहे. श्रावणी