मी यातच थोडेसे अधिक प्रमाणात पाणी घालून अंडाकरी करते. भाकरी/पोळी/भात कश्याबरोबर ही खाण्यास छान! सोबतीला लिंबू मीठ चोळलेला कांदा हवाच हवा.

श्रावणी