मृदुलादेवी,

माहजूब आज़ प्रथमच वाचले. नावापासून सगळेच वेगळे आहे. छान आहे पाककृती.

थोडी गुंतागुंतीची दिसते आहे. पुन्हापुन्हा वाचून, अभ्यासून मगच करायला घेण्यासारखी आहे. नेहमीपेक्षा वेगळे करायची आणि खायची आवड असणाऱ्या सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त!

आपला
(नावीन्यप्रेमी) प्रवासी