मृदुला,
  या पाककृतीवर हात बसायला जरा कठीण वाटतयं. एकूण आपण सामोसा करतो तशी आहे, साहित्यात बदल आहे  आणि तळण्याऐवजी भाजायचे इतकेच.
 एक छान वाटले कि, आता मनोगतावर आंतरराष्ट्रीय पाककृती ही यायला लागल्या आहेत.

धन्यवाद.
श्रावणी