हो. पाककृती आवडली. अल्जीरियन कचोरी म्हणू का समोसा? माहजूबचा अर्थ काय? नावही वावा आहे. यात भाज्यांसोबत थोडा खिमा टाकला तर? टाकतच असतील.

चित्तरंजन

सब्रिना, जोहरा, रादिया व समिरा. वावा. कुसकुस मैत्रिणी की माहजूब?