मीराताई,

सहज़सुंदर अशी छान कविता आहे. विरंगुळ्याची आहे खरी पण विरंगुळा दर्जेदार करणारी आहे.

भाग्य थोर हे इथे नसे "साभार परत"ची भिती

हे विशेष आवडले. हा हा हा.

आपला
(वाचक) प्रवासी