फार किचकट दिसतेय कृती मृदुला,

पण आपले कौतुक करावेच लागेल ! इतकी किचकट पाककृती आपण शिकून येथे मनोगतवर दिलीत त्याबद्दल. -

एक कल्पना सुचली; रव्या ऐवजी मैदा वापरला तर ? मैदा वापरून माहजूब बनवले आहेत का कोणी तिकडे ? मैद्याची पोळी लाटून सारण भरणे सोपे जाईल असे वाटते. रव्याचे इडली वगैरे पदार्थ आपल्याकडे फारसे आवडीने खाल्ले जात नाहीत व मैदा खरपूस अर्ध तळल्याने जे पडं निघतात ती मस्त लागतील असा एक अंदाज ! 

माधव कुळकर्णी.