मीराताई, कविता सुंदरच.

संतापाने वाचक वदले "ही कसली कविता!
आमुचा आणि संगणकाचा वेळ फुका दवडता!" -९-

क्रूरपणाने पुढे म्हणाले "एक गोष्ट ही खरी
यापरीस ती आगगाडीची समय-सारणी बरी!" - १०-

हा हा! गणित, काव्य आणि विनोद सगळे एकत्र दिसते आहे इथे.

 आपले काव्यसुद्धा मनोगतावर नेहमी वाचायला मिळो अशी इच्छा.