मृदुला, पाककृती छान आहे, रोज करण्याकरता थोडी किचकट वाटते. पण चविष्ट असेल यात शंका नाही.
शनिवार रविवार करून बघेन.
धन्यवाद.
समिरा ह्या शब्दाचा अर्थ काय होतो?