डोसा तव्याला चिकटू नये यासाठी कांदा अर्धा कापून डोसा घालण्यापूर्वी तव्यावर फिरवावा. कांद्यातील रसाने डोसा तयार झाला कि, अलगद निघतो आणि रंग ही लालसर होण्यास मदत होते.एका दाक्षिणात्य मैत्रिणीच्या सौजन्याने....श्रावणी