दुसरे उपप्रमेय म्हणजे संस्कृतसारखे शुद्ध भाषेचे काटेकोर नियम न पाळता ते उलट अतिशय शिथील करूनही संस्कृतातल्यापेक्षा सुंदर रचना करता येते हे दाखवून दिले.
विनायकराव, क्षमा असावी पण ही अतिशयोक्ती वाटते. 'संस्कृतातल्यापेक्षा सुंदर' म्हणणे अतिशय धाडसाचे वाटते. चू भू द्या घ्या.
आपला
(आक्षेपक) प्रवासी