अमेरिकेत मिळणारे स्वॅश आणि झुकिनी यासारखे काही आहे असे वाटते. ( घोसाळे आणि दुधीच्या गटातील या भाज्या आहेत)अर्थात कोणत्याही भाज्या चालतील म्हटल्याने प्रश्नच मिटला.