मेरियम-वेब्स्टर शब्दकोशात शोध घेता, कूर्जेट हे झुकिनीचेच (विशेषतः ब्रिटनमध्ये प्रचलित असलेले) दुसरे नाव आहे, हे समजले. तसेच, त्याचे स्पेलिंग हे "सी-ओ-यू-आर्-जी-ई-टी" असे नसून, "सी-ओ-यू-आर्-जी-ई-टी-टी-ई" असे आहे, हाही बोध झाला.

झुकिनी / स्क्वॅश हे प्रकार घोसाळे किंवा दुधीपेक्षा काकडीच्या अधिक जवळचे वाटतात. असो, तो मूळ मुद्दा नाही.

- टग्या.