तत्काळ शोध घेऊन माहिती दिल्याबद्दल, तसेच योग्य स्पेलिंग सांगितल्याबद्दल धन्यवाद, टग्या. मला कूर्जेटाचा देठ भोपळ्याच्या देठासारखा दिसला म्हणून त्याच्या जवळची भाजी असे सांगितले.
गूगलात शोध घेता हे एक चित्र सापडले.