तोंडाला पाणी सुटले. दहीपोहे सहजसाध्य आहेत (कोळासाठी चिंच शोधून आणावी लागेल, नारळ खवण्याचे साधन नाही इ इ). तेव्हा दहीवाले आधी करून पाहीन.