मिलिंदराव, अतिशय सुंदर काव्य!
छंदरचना आणखी सफाईदार झाली तर बहार येईल. झोंबावे शब्द झोंबतोय. पंचशर म्हणजे कोण?
आपला
(अडाणी) प्रवासी
आवेग अनावर संकोचाला भिडला
हळुवारपणे मग पृथक-भाव विरघळला
अतिशय सुंदर काव्य! ह्या दोन पंक्ती आणि त्यातही विरघळला हा शब्दप्रयोग अतिशय भावला.
आपला
(हळुवार) प्रवासी