मीराताई,

तुमची कविता वाचून बऱ्याच दिवसांनी एक निखळ विनोदी कविता वाचल्याचा आनंद मिळाला. यमक तर सुंदरच जुळले आहे.

आणि विलासजींच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे. इथे मी सुद्धा कविता पाठवण्याचे धाडस केले कारण इथे आपल्याला प्रोत्साहन देणारे, आणि आपण निर्माण केलेल्या कलाकृतीचे कौतुक करणारे खूप दिलदार लोक आहेत.