छान वाटत आहेत हे पराठेही. असेच कोबीचे पराठे ही करता येतात. एकूण काय ज्या कोणत्या फळभाज्या आवडत नाहीत त्या किसाव्यात व पराठे करावेत.श्रावणी