मिलिंदराव,

सूट-बूटात पाहतो बुद्धी
आब आहे जगात वेषाचा

का फुलांनी असे सुगंधावे
स्पर्श होता जरा वसंताचा

हे दोन शेर अधिक आवडले.

आपला
(वेचक) प्रवासी