आनंद,प्रवासी,
धन्यवाद.आज मुंबईत मराठी माणसाची स्थिती खरोखरीच दयनीय होत चालली आहे.विष्ण्ण होऊन बघण्यापलिकडे आपण काहीही करू शकत नाही याचे दु:ख अधिक आहे.

आपला,
मिलिंद