लिहिलं आहे छानच. पण एक टीप - ग्रॅन्ड नव्हे, तर ग्रॅण्ड किंवा ग्रँड असे लिहावे. न आणि ड जोडलेला काही उच्चार करता येत नही.