'वैषम्य' ह्या शब्दाचा नेमका अर्थ काय? विषण्णता की मत्सर? वैशम्य असा काही शब्द आहे का? तसे असेल तर त्याचा अर्थ काय?
तसेच 'अश्राप' ह्या शब्दाचा अर्थ काय?