वैषम्य हे लेखन बरोबर आहे.
वैषम्य म्हणजे कमतरता, उणीव विषम= असमान यावरून वैषम्य विशेषण तयार झाले आहे.
अश्राप म्हणजेच निष्पापक्षणि या दुभंगुनिया घेई कुशीत मातेअश्राप भूमिकन्या तुज आज आळवीते हे प्रसिद्ध गीत आपल्याला माहिती असेलच.
कलोअ,सुभाष