मीरा,
कविता आवडली. प्रतिसाद द्यायला खूप उशीर झालाय. पण दाद तर द्यायलाच हवी. नाही तर तू माझी गणना तुझ्या कवितेतील शेवटच्या ४ ओळीतल्या वाचकांमध्ये करशील! 
छाया