"स्थापत्यशास्त्र हा काही धंदा किंवा करिअर नाही आहे. तो एक अखंड चालणारा यज्ञ आहे, जीवनाचा आधार आहे, आणि अवर्णनीय, निखळ आनंद!"

या वाक्याने मूळ कथा मराठीच आहे की काय असे वाटते.