पुन्हा वनात जाणे- समाजासाठी स्वसुखाचा त्याग

पुन्हा वनात जाण्याचा निर्णय सीतेचा स्वःताचा नव्हता. सीतेला त्याबद्दल विचारण्यात आले नव्हते. तीला त्याची कल्पना देण्यात आली नव्हती. जेंव्हा तीला वनात सोडले तेंव्हा तीला कळले की तीचा त्याग करण्यात आला आहे.

आदल्या रात्री राम तीला भेटण्यास देखील आला नव्हता. कदाचीत तो तीच्या प्रश्रांना उत्तरे देउ शकला नसता म्हणून असेल.