शहाजी राजे याना अनेक स्त्रिया होत्या. तसेच पुणे आणि बन्गळुर या दोन्ही ठिकाणी त्यान्ची जहागिरी होती. तेव्हा त्यानी शिवाजी राजे आणि जिजाबाईना पुणे जहागिरीची व्यवस्था बघण्यासाठी पुणे येथे ठेवले असावे.

तन्जावर येथेही राजान्ची जहागिर होती. तिथेही त्यान्चे एकोजी हे पुत्र होते असा उल्लेख आहे.