मंडळी, सर्वांचे आभार.
खरे तर माझ्या कवितेतील काल्पनिक कवितेपेक्षा ह्या कवितेचा दर्जा काही फाऽऽऽर वरचा नाही. 'थोडा वेळ करमूणक केली' इतकेच तिचे मूल्य आहे. पण आपल्या प्रतिसाद/अभिप्रायांचे मूल्य मात्र मोठे आहे. कारण त्यामुळे मला हुरूप आला आहे. त्यासाठी पुन्हा एकदा धन्यवाद.
मीरा